Meaning : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
Example :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
Synonyms : वाळा
Translation in other languages :
Meaning : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
Example :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
Synonyms : काकडा, जामगी, बत्ती, वात
Translation in other languages :
A fuse containing an explosive.
detonating fuseMeaning : वैशिष्ट्यपूर्ण वळण असलेली नीलगिरीत आढळणारी म्हैस.
Example :
तोडा दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
Translation in other languages :
नीलगिरी और उसके आस-पास के क्षेत्रों में मिलनेवाली एक प्रकार की भैंस जिसके सींग विशेष प्रकार से घुमावदार होते हैं।
तोड़ा एक दिन में चार से सात किलो तक दूध देती है।Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffalo