Meaning : झारी इत्यादीकास पाण्याची बारीक धार पडावी म्हणून लावलेली नळी.
Example :
तोटी खराब झाल्यामुळे पाणी वाहत होते
Translation in other languages :
An opening that allows the passage of liquids or grain.
spoutMeaning : तलवारीच्या मुठीच्या खाली जोडलेला टोकदार भाग.
Example :
तलवारीच्या तोटीने वार केला.