Meaning : तैवान देशाचा रहिवाशी.
Example :
काल माझी काही तैवान्यांशी ओळख झाली.
Synonyms : तैवानवासी
Translation in other languages :
ताइवान देश का निवासी।
कल मेरी मुलाक़ात कुछ ताइवानियों से हुई।A native or inhabitant of Taiwan.
taiwaneseMeaning : तैवानचा किंवा तैवानशी संबंधित.
Example :
मी तैपीच्या संग्रहालयात तैवानी कलेचे काही चांगले नमुने पाहिले.