Meaning : ज्यावर प्रकाश पडतो असा.
Example :
सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात.
Synonyms : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजस, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान
Translation in other languages :
Provided with artificial light.
Illuminated advertising.