Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तृप्त होण्याची अवस्था.
Example : बुद्धाला ज्ञान प्राप्तीनंतरच तृप्ती झाली
Synonyms : तुष्टता, तुष्टी, तोष, परितृप्ती, संतुष्टता, संतोष, समाधान
Translation in other languages :हिन्दी English
तृप्त या सन्तुष्ट हो जाने की अवस्था या भाव।
The state of being satisfactorily full and unable to take on more.
Meaning : पोटभर जेवण्याची किंवा पोट भरण्याची अवस्था किंवा भाव.
Example : आज भिकार्याची तृप्ती त्याच्या चेहर्यावर झळकत होती.
Synonyms : तृप्तता
पेट भर खाने की अवस्था या भाव।
Install App