Meaning : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
Example :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
Meaning : पाण्याचा थेंब.
Example :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
Synonyms : जलकण
Translation in other languages :