Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड.
Example : रामदीनने आपल्या घराला सागवानची तुळई लावली आहे.
Translation in other languages :हिन्दी
वह लट्ठा जो छत या पाटन का बोझ सँभालने के लिए दीवारों या खंभों पर आड़ा रखा जाता है।
Meaning : वरील भार सांभाळण्यासाठी बांधला गेलेला, भिंतीतून बाहेर आलेला बांधकामातील एक भाग.
Example : इमारतीच्या तुळया बांधून झाल्या.
दीवार से बाहर निकला हुआ वह पत्थर का टुकड़ा जो ऊपरी भार संभालने के लिए लगाया जाता है।
Install App