Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
Example : बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
Synonyms : शिंग
Translation in other languages :हिन्दी English
फूँककर बजाया जाने वाला एक प्रकार का लम्बा बाजा।
A brass musical instrument with a brilliant tone. Has a narrow tube and a flared bell and is played by means of valves.
Meaning : शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य.
Example : शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.
Synonyms : कर्णा, शिंग
Translation in other languages :हिन्दी
तुरही की तरह का एक बड़ा बाजा।
Install App