Meaning : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
Example :
शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
Synonyms : मळणे
Translation in other languages :
Meaning : पायाखाली चुरडणे, चेंदा करणे.
Example :
चिडलेल्या हत्तीने माहुताला तुडवले
Translation in other languages :