Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फळ इत्यादींचा कापलेला तुकडा.
Example : आईने पेरूच्या चार फोडी केल्या
Synonyms : काप, खाप, छकल, फाक, फोड
Translation in other languages :हिन्दी English
फल आदि का काटा या चीरा हुआ टुकड़ा।
A thin flat piece cut off of some object.
Meaning : धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग.
Example : कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
धातु, लकड़ी, कपड़े, काग़ज़ आदि में से कटकर निकला हुआ पतला टुकड़ा।
A small piece of cloth or paper.
Meaning : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
Example : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
Synonyms : खंड
किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।
A solid piece of something (usually having flat rectangular sides).
Install App