Meaning : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
Example :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
Synonyms : दुधिया, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा
Translation in other languages :
Meaning : ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य.
Example :
बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
Translation in other languages :
The central part of a car wheel (or fan or propeller etc) through which the shaft or axle passes.
hub