Meaning : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
Example :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
Synonyms : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट
Translation in other languages :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।Meaning : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.
Example :
देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
Translation in other languages :
Characterized by or producing sound of great volume or intensity.
A group of loud children.