Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तीक्ष्ण टोक असलेला.
Example : त्याला अणकुचीदार हत्याराने भोसकले
Synonyms : अणकुचीदार, टोकदार
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें नोक हो।
Having a point.
Meaning : धार असलेला.
Example : तिच्याकडे धारदार सुरी आहे
Synonyms : धारदार
Translation in other languages :हिन्दी
जिसमें धार हो।
Meaning : अतिशय धार असलेला.
Example : या चाकूचे पाते तीक्ष्ण आहे
Install App