Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी ओंजळीतून तिलमिश्रित जल त्याच्या नावाने सोडण्याची क्रिया.
Example : सर्वजण घाटावर तिलांजली द्यायला गेले आहेत.
Synonyms : तिलांजली, तिलांजुली, तिलोदक, तिळांजळी, तिळांजुळ, तिळांजुळी
Translation in other languages :हिन्दी
किसी के मरने पर अंजुली में तिल और जल लेकर उसके नाम से छोड़ने की क्रिया।
Install App