Meaning : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
Example :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
Synonyms : घृणा
Translation in other languages :
Meaning : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
Example :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
Synonyms : निंदा, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
Translation in other languages :