Meaning : शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ.
Example :
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
Translation in other languages :
Meaning : साठ मिनिटांचा काळ.
Example :
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
Translation in other languages :
A period of time equal to 1/24th of a day.
The job will take more than an hour.Meaning : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
Example :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
Synonyms : घंटा
Translation in other languages :
Meaning : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
Example :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
Synonyms : चाश, चास, टटास, टाश्या, टास, टासल्या, नीळकंठ
Translation in other languages :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।Meaning : एका तासात कापता येईल इतके अंतर.
Example :
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
Synonyms : तासभर
Translation in other languages :