Meaning : विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे.
Example :
तिने मला या कामासाठी प्रशिक्षित केले
Synonyms : प्रशिक्षित करणे
Translation in other languages :
विशेष रूप से सिखाकर तैयार करना।
इस कुत्ते को पुलिस द्वारा प्रशिक्षित किया गया है।Meaning : *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे.
Example :
लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले