Meaning : तारुण्यात तोंडावर उठणार्या पुटकुळ्या.
Example :
हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने मुरूम लवकर बरे होतात
Synonyms : पुटकुळी, मुरुमाचा फोड, मुरुमाची पुळी, मुरूम
Translation in other languages :
An inflammatory disease involving the sebaceous glands of the skin. Characterized by papules or pustules or comedones.
acne