Meaning : अभिनय करणारी व्यक्ती.
Example :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
Translation in other languages :
Meaning : बालीची बायको.
Example :
अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : बृहस्पतीची बायको.
Example :
पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड.
Example :
सूर्य एक तारा आहे.
Translation in other languages :
(astronomy) a celestial body of hot gases that radiates energy derived from thermonuclear reactions in the interior.
starMeaning : चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक.
Example :
उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्यांचा वापर करतात.
Translation in other languages :