Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगल्या वा वाईट,सत्य वा असत्य ह्यांतील भेद जाणवून देणारी बुद्धी किंवा शक्ती.
Example : विपत्तीच्या वेळी माणसाने आपला विवेक जागृत ठेवावा
Synonyms : विवेक
Translation in other languages :हिन्दी English
भली-बुरी बातें सोचने-समझने की शक्ति या ज्ञान।
The trait of judging wisely and objectively.
Install App