Meaning : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
Example :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
Synonyms : अंमल, कैफ, झिंग, नशा, निशा, मत्तपणा, मद
Translation in other languages :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsinessMeaning : सतार ह्या वाद्याची तार.
Example :
सतार वाजवण्याआधी त्याने तार कसली.
Synonyms : सतारीची तार
Translation in other languages :