Meaning : तांब्याचा पत्रा.
Example :
तिने ताम्रपत्रावर गणपती काढले.
Translation in other languages :
Meaning : तांब्याचा पत्र्याचा तुकडा ज्यावर प्राचीन काळी राजादिकांनी ब्राह्मणादिकासं भूमी इत्यादिकांचे दान, इनाम दिल्याबद्दल लेख लिहित असे.
Example :
संग्रहालयात तर्हे-र्हेचे ताम्रपत्र सुरक्षित ठेवले आहेत.
Translation in other languages :
तांबे की चादर का टुकड़ा जिस पर प्राचीन काल में अक्षर खुदवा कर दान पत्र आदि लिखते थे।
संग्रहालय में तरह-तरह के ताम्रपत्र सुरक्षित हैं।An engraving consisting of a smooth plate of copper that has been etched or engraved.
copperplate, copperplate engraving