Meaning : प्रेत ठेवायची पेटी.
Example :
प्रेत ताबुतात घालून दफनभूमित नेले
Translation in other languages :
Meaning : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.
Example :
मोहरमला गावात ताबुताची मिरवणूक काढतात
Synonyms : ताजिया