Meaning : एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती.
Example :
ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.
Translation in other languages :
Meaning : पकडण्याची क्रिया.
Example :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
Synonyms : पकड
Translation in other languages :
Meaning : एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया.
Synonyms : लगाम, स्वाधीनसूत्र
Translation in other languages :
Meaning : एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया.
Example :
पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला
Translation in other languages :