Meaning : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
Example :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
Meaning : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
Example :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
Synonyms : गरम करणे
Translation in other languages :