Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात उष्णता आहे असा.
Example : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
Synonyms : उष्ण, उष्म, ऊन, गरम, तप्त
Translation in other languages :हिन्दी
जिसमें उष्णता हो।
Meaning : तापलेल्या स्थितीत असलेला.
Example : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.
Synonyms : गरम, तप्त
Meaning : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.
Example : तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
Synonyms : तप्त, तापवलेला
Translation in other languages :हिन्दी English
जिसे तपाया गया हो या तपा हुआ।
Made warm or hot (`het' is a dialectal variant of `heated').
Install App