Meaning : रागाने युक्त होणे.
Example :
दादा तिच्यावर खूप चिडले.
Synonyms : कोपणे, चिडणे, चिरडणे, भडकणे, रागावणे, संतापणे
Translation in other languages :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।Meaning : उष्णता मिळाली असता गरम होणे.
Example :
उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते.
Translation in other languages :
Meaning : उत्तेजनाने युक्त होणे.
Example :
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
Synonyms : उत्तेजित होणे, भडकणे
Translation in other languages :