Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला अतिशय राग येतो असा.
Example : रागीट स्वभावामुळे सर्व त्याच्या पासून दुरावले आहेत.
Synonyms : अंगर, कडक, कोपिष्ट, जहाल, रागिष्ट, रागीट, संतापी
Install App