Meaning : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
Example :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
Synonyms : तान्हुला, तान्हे मूल
Translation in other languages :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।Meaning : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
Example :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
Synonyms : तान्हुला