Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : त्याच क्षणी.
Example : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.
Synonyms : झटकन, पटकन, लागलीच
Meaning : विलंब न करता.
Example : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.
Synonyms : जलद, टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, ताबडतोब, त्वरित, लगेच, लागलीच
Install App