Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word तात from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

तात   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.

Example : माझे वडील गावी गेले आहेत

Synonyms : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील


Translation in other languages :

A male parent (also used as a term of address to your father).

His father was born in Atlanta.
begetter, father, male parent
2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.

Example : कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.

3. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.

Example : तात खूप मजबूत असतो.


Translation in other languages :

पशुओं की नसों, अँतड़ियों या चमड़े से बनी हुई डोरी।

ताँत बहुत मज़बूत होती है।
ताँत, तांत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।