Meaning : वस्तूवर ताण येईल ह्या प्रकारे ओढणे.
Example :
मला आलेला पाहून घरातील सर्वांनी भुवया ताणल्या.
Translation in other languages :
Meaning : ताणण्याची क्रिया.
Example :
खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
Synonyms : ताण
Translation in other languages :
Meaning : ताणण्याची क्रिया.
Example :
रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे आवश्यक असते.