Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : न नमणारा.
Example : त्यांनी रशियाविरुद्ध ताठर भूमिका घेतली.
Translation in other languages :हिन्दी English
जो नम्य न हो या जिसे झुकाया न जा सके।
Resistant to being bent.
Meaning : मीपणाचा ताठा असलेला.
Example : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
Synonyms : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, मग्रूर
Install App