Meaning : रक्तवर्णीय रंग.
Example :
हा कप्पा लाल रंगाने रंगव.
Synonyms : तांबडा रंग, लाल, लाल रंग
Translation in other languages :
Meaning : रक्त वर्णाचा.
Example :
रामने लाल रंगाचा सदरा घातला होता
Translation in other languages :