Meaning : तहान लागलेली व्यक्ती.
Example :
तहानलेल्याला पाणी पाजणे हे पूण्य कर्म असते.
Translation in other languages :
Meaning : ज्याला तहान लागली आहे असा.
Example :
तहानलेल्या कावळ्याने माठात खडे टाकले.
Translation in other languages :