Meaning : पोळ्या इत्यादी भाजण्याचे लोखंड वा मातीचे वर्तुळाकार,पसरट भांडे.
Example :
तव्यावरची भाकरी करपली
Translation in other languages :
Cooking utensil consisting of a flat heated surface (as on top of a stove) on which food is cooked.
griddleMeaning : एक भारतीय नदी.
Example :
मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात तवा नदी तसेच नर्मदेचे मिलन होते.
Synonyms : तवा नदी
Translation in other languages :