Meaning : पदार्थ तापलेल्या तेलात वा तुपात घालून पक्व करणे.
Example :
आम्ही पापड आणि साणगे तळले.
Translation in other languages :
Meaning : कढईतून पुरी इत्यादी काढणे.
Example :
आज तर घरात गरमागरम पुर्या तळल्या जात आहेत.
Translation in other languages :