Meaning : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
Example :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
Translation in other languages :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.Meaning : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.
Example :
ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
Translation in other languages :
Temporary lodgings in the country for travelers or vacationers.
Level ground is best for parking and camp areas.Meaning : एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग.
Example :
उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
Synonyms : ठाव
Translation in other languages :
Meaning : जलाशयाचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग.
Example :
ह्या नदीचा तळ स्पष्ट दिसायला लागला आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
Example :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
Translation in other languages :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.