Meaning : पैशाच्या स्वरूपात किंवा सहज पैशात रुपांतरित करता येईल अशा स्वरूपात असण्याची अवस्था.
Example :
अल्पमुदतीसाठी दिलेल्या पैशात तरलता असते.
Translation in other languages :
रुपए-पैसे के रूप में होने की अवस्था या ऐसे रूप में होने की अवस्था कि आसानी से रुपए-पैसे में परिवर्तित हो जाए।
भारतीय धन में तरलता होती है।Being in cash or easily convertible to cash. Debt paying ability.
liquidityMeaning : तरल किंवा द्रवीभूत होण्याची अवस्था अथवा भाव.
Example :
पाण्याची तरलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
Synonyms : तरलपणा
Translation in other languages :
The property of flowing easily.
Adding lead makes the alloy easier to cast because the melting point is reduced and the fluidity is increased.