Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.
Example : पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
Translation in other languages :हिन्दी
पानी की सतह के ऊपर होना या तैरना।
Meaning : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.
Example : पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
Translation in other languages :हिन्दी English
पानी के ऊपर आना।
Come to the surface.
Meaning : पोहण्याची क्रिया.
Example : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.
Synonyms : तरणे, तिरणे, पेवणे, पोहणे
जल की सतह पर तैरने की क्रिया।
The act of swimming.
Install App