Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.
Example : दुधासाठी पातेले आण.
Synonyms : टोप, पातेले
Translation in other languages :हिन्दी English
भोजन आदि बनाने का धातु का एक बर्तन।
Cooking utensil consisting of a wide metal vessel.
Meaning : डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र.
Example : पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.
Synonyms : पातेले, पात्येले, बगुणा, बगुणे, भगुणे
काँसे का एक छोटा गोल बर्तन जिसमें दाल आदि पकाते हैं।
Metal or earthenware cooking vessel that is usually round and deep. Often has a handle and lid.
Install App