Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्त्री संतती.
Example : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
Synonyms : आत्मजा, कन्यका, कन्या, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता
Translation in other languages :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
Install App