Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काच, लाकूड इत्यादींना तडा जाणे.
Example : काचेच्या पेल्यात गरम दूध घातल्याने तो तडकला
Synonyms : टचकणे, टिचणे
Translation in other languages :हिन्दी
तड़ या चट शब्द के साथ टूटना या फटना।
Meaning : तड अशा शब्दाने तुटण्याची क्रिया.
Example : अति उष्णतेने काचेचे तडकणे शक्य आहे.
Translation in other languages :हिन्दी English
तड़ या चट शब्द सहित टूटने या फटने की क्रिया।
The act of cracking something.
Install App