Meaning : दणकट शरीराचा.
Example :
एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.
Synonyms : धट्टाकट्टा, धष्टपुष्ट, पुष्ट
Translation in other languages :
मजबूत शरीर वाला।
एक दुबले-पतले पहलवान ने एक तगड़े पहलवान को धूल चटा दी।Meaning : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
Example :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
Synonyms : जोरदार
Translation in other languages :