Meaning : न्यायासाठी केलेली प्रार्थना.
Example :
पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
Synonyms : अपराधनिवेदन, फिर्याद
Translation in other languages :
Meaning : ज्यात तक्रार आहे असा.
Example :
त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.
Synonyms : तकरार
Translation in other languages :