Meaning : घोड्याते खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा.
Example :
घोडेस्वाराने तंग कसला.
Synonyms : कसणी
Translation in other languages :
Meaning : सैल नसलेले.
Example :
आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.
Translation in other languages :
Meaning : तणावयुक्त.
Example :
दंगलीमुळे अजूनही इथले वातावरण तंग आहे