Meaning : आकाराने ढोकरी एवढा, काळ्या, राखी आणि हिरव्या कंच रंगाचा पक्षी.
Example :
खैरा ढोकरी मुख्यत्वे भारतात व श्रीलंकेत आढळतो.
Synonyms : कोकी, खिलखिल, खैरी ढोकरी, जफरी ढोकरी
Translation in other languages :
गहरे हरे रंग का या काले राख के से रंग का एक बकुला।
काँच बगला विशेषकर भारत और श्रीलंका में पाया जाता है।Meaning : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
Example :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
Synonyms : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोक, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी
Translation in other languages :