Meaning : खरोखर साधू नसून साधूचे ढोंग करणारी व्यक्ती.
Example :
आजकाल सगळीकडे ढोंगी साधूंचा सुळसुळाट झाला आहे.
Synonyms : ढोंगी साधू, भोंदू बाबा, भोंदू साधू
Translation in other languages :
वह साधु जो वास्तव में साधु न हो, केवल साधु बनने का ढोंग कर रहा हो।
आज-कल समाज में असाधुओं की कमी नहीं है।