Meaning : धर्माचे अवडंबर करून स्वार्थ साधणारा मनुष्य.
Example :
त्या ढोंग्याने कांगावा करून सगळ्यांना फसवले
Synonyms : पाखंडी
Translation in other languages :
Meaning : ढोंग करणारा.
Example :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
Synonyms : दांभिक, पाखंडी, लबाड
Translation in other languages :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.