Meaning : आपल्या स्थानापासून चळलेला.
Example :
आजच्या भ्रष्ट समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
Synonyms : चळलेला, पतित, पथभ्रष्ट, भ्रष्ट
Translation in other languages :
Lacking in integrity.
Humanity they knew to be corrupt...from the day of Adam's creation.